आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?
Category:
लेखसंग्रहनिवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं.
February 6, 2017
Category:
लेखसंग्रहनिवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं.
February 6, 2017
Category:
लेखसंग्रहआपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत.
February 3, 2017
Category:
लेखसंग्रहभाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..
February 1, 2017
Category:
लेखसंग्रह“प्रत्येकाला आपण आनंदात असावं असं वाटणं हा मनुष्यस्वभाव झाला व आपल्यासारखंच इतरांनीही आमंदात असावं असं वाटण ही माणुसकी झाली..” हे पुलंचं ‘पाचामुखी’ या पुस्तकातलं वाक्य. किती गहन अर्थ भरलाय या वाक्यात..! पण होतं काय, की आपण ते वाचतो, पांच मिनिटं भारावल्यासारखं होतो आणि पुन्हा मी, माझं सुरू करतो..
February 1, 2017
Category:
लेखसंग्रहडीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते.
January 31, 2017
Category:
लेखसंग्रहकाल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया.
January 29, 2017
Category:
लेखसंग्रहहसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते..
January 25, 2017
Category:
लेखसंग्रहजन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र व चंद्राचं इतर विविध ग्रहांशी होणारं चांगलं-वाईट साटं –लोटं चांगली-वाईट फळ देतात, राशी कधीही फळ देत नाही. कोणत्याही राशीतील ग्रह फळ देत असतात. ग्रह ही व्यक्ती आहे असं समजल्यास राशी हे त्याचे कपडे असतात.
January 17, 2017
Category:
लेखसंग्रहराहू व केतू हे खरंतर ग्रह नसून पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात, ते दोन छेदन बिंदू आहेत. परंतू ज्योतिष शास्त्रात या छेदन बिंदूंना ग्रहांचा दर्जा दिला आहे. शनी खालोखाल राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत.
January 17, 2017
Category:
लेखसंग्रहकाल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.
January 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti