पक्षीपरीचय ४
Category:
लेखसंग्रह
September 22, 2015
Category:
लेखसंग्रह
September 22, 2015
Category:
लेखसंग्रह
September 21, 2015
Category:
लेखसंग्रह
September 20, 2015
Category:
लेखसंग्रह
August 18, 2015
Category:
अवर्गिकृतदुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली.
December 2, 2012
Category:
लेखसंग्रहकात्यायन गोत्रात उत्पन्न झालेल्या कात्यायनी (चामुंडा अर्थात महिषासुरमर्दिनी) देवीचा महिमा अलौकिक आहे.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रह“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय.
October 18, 2012
Category:
लेखसंग्रह
October 17, 2012
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघण्टा होय.
October 17, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti