लेखसंग्रह

यश यश आणि यश…….!!!

Category:

 

विक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….

  January 1, 2011


लेखसंग्रह

सदैव चिरतरुण राहण्याचे गुपित…….

Category:

 

एकादे पुस्तक वाचतांना, त्यातुन मिळणा-या एका कल्पनेने किंवा विचाराने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकते. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमची इतरांशी सुसंवाद साधण्याची पद्धत बदलू शकते.

  December 14, 2010


साहित्य - ललित

तुम्हीच ठरवा, तुमचे जग कसे असावे?

Category:

 

आपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू.

  December 9, 2010


लेखसंग्रह

हल्ल्यामध्ये सुध्दा विकीलीक्स आपल्याला इंटरनेटवर सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात

Category:

 

सर्वत्र इंटरनेटवर जरी विकीलीक्सची अमेरिकन सरकार आणि हॅकर्स द्वारे कोंडी केली जात असली, तरी सुध्दा ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न विकीलीक्स करीत आहे.

  December 4, 2010


लेखसंग्रह

विचार, विचार करण्यायोग्य किंवा विचार करण्याजोगे …………

Category:

 

आपल्या आयुष्याला घडविणारे जे विचार थोरामोठ्यांनी प्रगट केलेत, तेच विचार थोड्या वेगळ्या पद्दतीनी पाहिल्यास त्यातुन प्रगत्नारे विचार दर्शन.

  December 3, 2010


लेखसंग्रह

स्वप्ने पहा, जोखीम घ्या आणि यशस्वी व्हा !!!

Category:

 

“त्याच्या जीवनाचे ध्येय पैसे कमविणे हे नव्हते, तर तंत्रज्ञानाप्रती असलेली त्याची ओढ हे होते.” एखाद्याला आपली शक्ती आणि कार्यशक्तीची जाणीव असणे म्हणजेच विश्वास होय. विश्वासानेच जीवनात यशाला वश करावयास शिकले पाहिजे.

  November 29, 2010


लेखसंग्रह

अहंभाव

Category:

 

आपण आजूबाजूच्या वातावरणामुळे व परिस्थितीमुळे, तसेच शहाणपणाचा अभाव असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे अहंकारी बनतो. याचा दुस-यांवर वाईट किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ते कमी प्रतीचे किंवा हीन दर्जाचे लेखतात…………

  November 27, 2010