लेखसंग्रह

वेलक्रो

Category:

 

पूर्वीच्या काळी रोजच्या दैनंदिन जीवनात कपडे किंवा अन्य साधनात हुकचा वापर करीत होतो. परंतु तेवढ्याच ताकदीने दोन बाजूंना घट्टपणे पकडून ठेवणारे व्हेलक्रो शोधण्यात आल्यानंतर वेलक्रो अशा मात्र अनेक वस्तूंचे स्वरूप हे सुटसुटीत झाले. वेलक्रो हे अर्थवेध जातात तेव्हा एका खरेतर एका उत्पादनाचे नाव आहे.

  October 31, 2023


लेखसंग्रह

केळीच्या सोपट्याचा धागा

Category:

 

बरीचशी वैद्यकीय व इतर महत्त्वाची रसायने किण्वन (फर्मेंटेशन) क्रियेने बनवली जातात. प्रतिजीवके (एन्टीबॉडीज), संप्रेरके (हार्मोन्स) ही जीवाणूकृत किण्वन क्रियेने बनवली जाणारी महत्त्वाची रसायने. आपण जीवाणूंच्या पेशीमध्ये विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने कच्च्या मालाचे तयार मालात स्थित्यंतर घडवून आणत असतो.

  October 31, 2023


परिचय – परिक्षण

एक असतो बिल्डर

Category:

 

एखाद्या बिल्डर कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते.

  October 30, 2023


लेखसंग्रह

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Category:

 

गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी वापरले जात होते.

  October 30, 2023


लेखसंग्रह

पुदिन्यातील औषधी घटक

Category:

 

पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषतः जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं.

  October 30, 2023


लेखसंग्रह

प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्ये

Category:

 

प्रोटीन्स ही एक अत्यंत अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रथम प्रोटीन्स हा शोध फक्त डॉ. विल्यम कमिंग रोज व अल्फ्रेड हॉपकिन्स यांनी १९व्या शतकात लावला. प्रथिने नीट चावल्याने आपल्या अन्नातील पदार्थांचे रूधिराभिसरणाने आपल्या नसांमधून शरीरात जाते व तेच अन्न आपल्या हाडात त्याने मिसळते. तसेच शरीरातील स्नायू बळकट होण्यास प्रथिने जबाबदार असतात.

  October 30, 2023


परिचय – परिक्षण

भारतीय संतांचे योगदान

Category:

 

भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो

  October 29, 2023


व्यक्ती-परिचय

भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग

Category:

 

झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.

  October 29, 2023


लेखसंग्रह

प्लास्टिक

Category:

 

प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली.

  October 29, 2023


लेखसंग्रह

प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

Category:

 

ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले.

  October 29, 2023