साबण
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानसाबण म्हणजे मेद (चरबी) व सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण. ८० ते १०० अंश तापमानाला गरम करून सॅपोनिफिकेशन प्रक्रियेने मिळवलेले मेदाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. ती एक प्रकारे मेदाच्या हायड्रॉलिसिसची प्रक्रिया असते, त्यात ग्लिसरॉलही तयार होत असते.
November 3, 2023