व्हि. बी. कर्णिक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteव्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteव्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteरेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteइतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteछत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपत्रकार
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतीय वायुदलाचे प्रमुख (सेवानिवृत्त) एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस.
April 21, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti