इथे ओशाळला मृत्यु
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiवसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अप्रतिम ऐतिहासीक नाटक
June 17, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiवसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अप्रतिम ऐतिहासीक नाटक
June 17, 2026
Category:
इंग्रजी चित्रपट व्हिडिओज - English१९४३ मध्ये, खेरोस बेटावर अडकलेल्या २,००० ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी, नॅव्हारोन बेटावरील रडार-नियंत्रित तोफा नष्ट करण्याची अत्यंत धोकादायक मोहीम एका छोट्या तुकडीवर सोपवण्यात आली. कॅप्टन कीथ मॅलरी यांच्या नेतृत्वाखालील या सामान्य माणसांनी, एका दुर्गम कड्यावर चढाई करून आपल्या प्राणांची बाजी लावली.
June 16, 2026
Category:
लेखसंग्रह शैक्षणिक सामान्यज्ञानओरेब्रो किल्ला (Örebro Castle) हा स्वीडनच्या मध्यभागातील ओरेब्रो शहरात स्वारटॉन नदीच्या एका बेटावर उभा असलेला एक अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला गेल्या ७०० वर्षांहून अधिक काळ स्वीडनच्या राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार राहिला आहे.
June 16, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहजे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता
June 16, 2026
Category:
लेखसंग्रह शहरे आणि गावे शैक्षणिक सामान्यज्ञान
June 12, 2026
Category:
लेखसंग्रहएका बंद दरवाजातून जन्मलेला तो ‘जादुई डबा’ आणि तुमच्या ४ अंकी पिनचा रंजक इतिहास लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. जॉन नावाचा एक माणूस धावत धावत बँकेच्या दिशेने जात होता. घड्याळाचा काटा बरोबर दुपारी एकवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यादेखत बँकेचं जड लोखंडी दार बंद झालं. जॉन फक्त एक मिनिट उशिरा पोहोचला होता. खिशात पैसे नव्हते आणि पुढचे दोन दिवस बँक उघडणार नव्हती.
June 9, 2026
Category:
लेखसंग्रहसिंह गर्जतच राहिले, आणि लांडग्यांनी जंगलावर कब्जा करून बसले! Hindu, a dying race इ.स. 1914 मध्ये यू. एन. मुखर्जी यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली. तिचं नाव होतं— “हिंदू — एक लोप पावत असलेली जात” विचार करा—१०८ वर्षांपूर्वीच त्यांना हे स्पष्ट दिसत होतं!
June 9, 2026
Category:
लेखसंग्रहमादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.
June 9, 2026
Category:
लेखसंग्रहदशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्या आणि गोठवून टाकणार्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती.
June 9, 2026
Category:
मराठी सिरिज व्हिडिओज - Marathiकाहे दिया परदेस या लोकप्रिय मराठी सिरिज चा पहिला भाग…
Rishi Saxena, Sayali Sanjeev, Madhuri Sanjeev, Shahnawaz Pradhan, Nikhil Raut, Sameer Khandekar
June 9, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti