विदर्भातील प्रथम अष्टविनायक
Category:
शहरे आणि गावेनागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेनागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेश्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेजामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेनेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेजळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेरिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेश्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमोटाला हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर आहे. मलकापूर, नांदुरा विभागाची मोटाला ही एक उपशाखा आहे. अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमाळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.
November 28, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti