कॅलिफोर्नियातील हर्स्ट कॅसल
Category:
शहरे आणि गावे
July 20, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 20, 2016
Category:
शहरे आणि गावेकोल्हापूर शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पहाडी मंदिर आहे. येथे २८ फूट उंचीची संगमरवरी दगडाची उभी बाहुबली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना सन १९३५ साली करण्यात आली आहे.
July 20, 2016
Category:
कथा साहित्य - ललित
July 20, 2016
Category:
कथा साहित्य - ललित
July 20, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 19, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 17, 2016
Category:
शहरे आणि गावेसिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परिसरात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे.
July 17, 2016
Category:
शहरे आणि गावेहासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
July 16, 2016
Category:
शहरे आणि गावेबेल्लारी या शहराच्या नावाबाबत एक दंतकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. प्राचीनकाळी या परिसरात राहणार्या बल्ला नावाच्या एका राक्षसाचा देवांचा राजा इंद्राने वध केला. संस्कृत भाषेत अरीचा अर्थ शत्रू असा होतो. बल्लाचा शत्रू म्हणजेच बल्ला अरी याचा अपभ्रंष होत सध्याचे बेल्लारी हे नाव पडले आहे.
July 16, 2016
Category:
शहरे आणि गावेमध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.
July 15, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti