स्वामीभक्तीतून उमललेली आध्यात्मिक चित्रकला
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
October 2, 2025