डॉ. रामदास गुजराथी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. रामदास गुजराथी हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत होते. ते मुंबई ग्राहक पंचायतचे विश्वस्त व अध्यक्ष होते.
August 25, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. रामदास गुजराथी हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत होते. ते मुंबई ग्राहक पंचायतचे विश्वस्त व अध्यक्ष होते.
August 25, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.
August 25, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद या मुस्लिम समाज आणि महिलांच्या प्रश्नांवर विपुल लेखन केलेल्या लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या. ‘भोगले जे दु:ख त्याला…’, हे त्यांचे आत्मकथन गाजले.
August 25, 2019
Category:
लेखसंग्रह
August 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 6, 2019
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात.
June 18, 2019
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
June 18, 2019
Category:
शहरे आणि गावेमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवासी खेडे आहे.
June 18, 2019
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह…… महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला अपमानजनक उद्गार त्यांनी काढणार्या विजय मर्चंट यांचा सगळ्याच आमदारांना राग आला होता. पण काही पर्याय नव्हता. झालेला अपमान गिळून सगळे तिथून निघून आले. काही दिवसात ही झालेली गोष्ट बाकीचे विसरून गेले पण शेषराव वानखेडे हा अपमान विसरले नव्हते. मात्र ते राग मनात ठेवून बसले नाहीत. त्यांनी आता एक स्टेडियम उभा करायचेच अशी खुणगाठ बांधली.
May 31, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्या मृतिका यांचे साठे आहेत.
May 31, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti