बालरोगचिकित्सक डॉ. सुहास कुलकर्णी
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १ठाण्यातील प्रसिध्द बालरोगचिकित्सक (Pediatrician) डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मराठीसृष्टीशी संवाद साधताना COVID च्या परिस्थितीत आपण आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यायची आहे आणि दवाखान्यांमध्ये तसेच हॉस्पिटल्स मध्ये लहान मुलांची काळजी कशी घेतली जात आहे यावर उत्तम मार्गदर्शन केले आहे…
May 27, 2020