कुणी लस देता का लस?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiकोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे.
June 11, 2021