श्रीस्थानक : सामाजिक व सांस्कृतिक
Category:
लेखसंग्रह
March 19, 2022
Category:
लेखसंग्रह
March 19, 2022
Category:
लेखसंग्रहमराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे.
March 18, 2022
Category:
साहित्य - ललितरत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली.
March 17, 2022
Category:
लेखसंग्रह
March 15, 2022
Category:
साहित्य - ललितमनोरंजनाबरोबरच सुसंस्कार करणे हे बालनाट्याचे प्रमुख उद्दिष्ट मानले गेले. या दोन दशकांत आलेल्या बालनाट्यांचा ओढा अदभूततेकडे जास्त होता. अधिकांश बालनाट्ये परीकथा किंवा फैंटसीवर आधारित होती. राजा-राणी, राक्षस-परी इत्यादी काल्पनिक पात्रांद्वारे जादू व चमत्कारांच्या साहाय्याने व विनोदी पद्धतीने बालनाट्य सादर करण्याकडे कल होता. वास्तववादी कथा-कल्पना, गंभीर विषय, शोकांतिका यांना बालनाट्यात स्थान नव्हते.
March 13, 2022
Category:
साहित्य - ललित१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
March 9, 2022
Category:
लेखसंग्रहआपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.
March 7, 2022
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiएकदा अमेरिकेत, दिलिप चित्र्यांनी बाबुजींना “चाइनिजमधे” न्यायचं ठरवलं आणि मग?
March 3, 2022
Category:
लेखसंग्रहध्येयवेडाने झपाटलेल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे असे क्रांतीकारी पुस्तक
March 1, 2022
Category:
साहित्य - ललितThe Focus च्या जानेवारी 2022 अंकात प्रकाशित झालेला राजू तुलालवार यांचा लेख.
February 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti