संपूर्ण सावली
इ-पुस्तके

संपूर्ण सावली

Category:

 

गुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोथी.

श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. श्री मधुकर गजानन सुळे यांनी लिहिलेल्या  “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या.

हीच “सावली” पोथी आता दृक-श्राव्य माध्यमातून सादर आहे.

  September 11, 2025


श्री दत्तबावनी
इ-पुस्तके

श्री दत्तबावनी

Category:

 

गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातील क्षेत्र गिरनार पर्वत हा दत्तगुरुंच्या वास्तव्याने पावन झालेला भाग. श्री दत्तगुरुंची महती सांगणारी ही दत्तबावनी मूळ गुजराती भाषेत असून तिचा अनुवाद या पुस्तकात दिला आहे.

हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग

  September 11, 2025


श्री कालभैरवाष्टक – मराठी अर्थासहित
इ-पुस्तके

श्री कालभैरवाष्टक – मराठी अर्थासहित

Category:

 

हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग

  September 11, 2025


स्वामी विवेकानंद ह्यांचे १०१ विचार
इ-पुस्तके

स्वामी विवेकानंद ह्यांचे १०१ विचार

Category:

 

स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले अनेक विचार सुप्रसिद्ध आहेत. त्यातील १०१ विचारांचा हा संग्रह.

  September 10, 2025


महाराष्ट्रातील औषधी वनस्पती
इ-पुस्तके

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती

Category:

 

‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक.  याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.

  August 30, 2025


श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र – महात्म्य
इ-पुस्तके

श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र – महात्म्य

Category:

 

हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे हे स्तोत्र – महात्म्य..

  August 30, 2025


श्री गणेश स्तोत्रे – एकत्रित
इ-पुस्तके

श्री गणेश स्तोत्रे – एकत्रित

Category:

 

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले  गणपतीच्या स्तोत्रांचे हे विशेष ई-पुस्तक…

  August 23, 2025