मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर –  जालना
शहरे आणि गावे

मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर – जालना

Category:

 

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते.

  January 29, 2016


प्रभू रामाचे वनवास स्थळ रामटेक
शहरे आणि गावे

प्रभू रामाचे वनवास स्थळ रामटेक

Category:

 

वनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. प्रचीन स्थळ म्हणून रामटेकला विषेश महत्व आहे.

 

  January 28, 2016


p-1901-Pune-Ozar-Ashta_Vigneshwar_Vighneshwar
शहरे आणि गावे

ओझरचा श्री विघ्नेश्वर – अष्टविनायकातील एक स्थान

Category:

 

अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.

  January 28, 2016


श्री महागणपती, टिटवाळा
शहरे आणि गावे

श्री महागणपती, टिटवाळा

Category:

 

सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.

  January 21, 2016


वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर
शहरे आणि गावे

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

Category:

 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.

  January 18, 2016


अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा
शहरे आणि गावे

अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

Category:

 

निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.

  January 17, 2016


पेशवाईतील पुण्याच्या बागा
शहरे आणि गावे

पेशवाईतील पुण्याच्या बागा

Category:

 

पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत.

  January 17, 2016


राक्षसभुवन
शहरे आणि गावे

राक्षसभुवन

Category:

 

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते.

  January 13, 2016