क्रोएशिया
Category:
शहरे आणि गावेक्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेक्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेबेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेआर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेचाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे.
September 6, 2018
Category:
शहरे आणि गावेक्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
September 6, 2018
Category:
शहरे आणि गावेबेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.
September 6, 2018
Category:
शहरे आणि गावे
September 3, 2018
Category:
शहरे आणि गावेआसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर बोकाघाट. जगातील वारसा हक्क यादीत समाविष्ट असलेला काझीरंगा नॅशनल पार्क या शहरापासून अवघ्या २३ किलोमीटरवर आहे.
August 16, 2018
Category:
शहरे आणि गावेपालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
August 16, 2018
Category:
शहरे आणि गावेसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.
August 16, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti