सेंट किट्स आणि नेव्हिस
Category:
शहरे आणि गावेसेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.
March 8, 2019