अवर्गिकृत

वेट लॉस तमाशा…

Category:

 

शेजारचा कुचळ आगलाव्या मला ट्रॅक सुटवर घराबाहेर पडतांना बघुन म्हणाला.हा आगलावे म्हणजेना,एक नंबरचा डॅंबिस मानुस…कधीही सरळ बोलणार नाही.ह्याच स्वतःच्या घरच्यापेक्षा ईतरांच्याच घरात जास्त लक्ष असत.अगदी ह्याचा एक कान शेचजार्‍याच्या भिंतीला कायमच चिकटलेला असतो.

  January 25, 2024


अवर्गिकृत

शाळेचा पहिला दिवस

Category:

 

शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं.

  January 14, 2024


साहित्य - ललित

मसनातलं जिनं

Category:

 

भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.

  November 19, 2023


साहित्य - ललित

सोंग

Category:

 

पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.

  November 17, 2023


साहित्य - ललित

मोरे चं मोर

Category:

 

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..

  November 14, 2023