बहिणीची एक ईच्छा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 30, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 30, 2013
Category:
साहित्य - ललितज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती.
September 25, 2013
Category:
साहित्य - ललितडॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले.
September 20, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 20, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 10, 2013
Category:
साहित्य - ललितहा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग. गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ …..
September 5, 2013
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
September 5, 2013
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
September 1, 2013
Category:
साहित्य - ललितरविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी …..
September 1, 2013
Category:
साहित्य - ललितरस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी, दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू दिसले. एक भयावह दृश्य वाटले.
August 30, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti