पर्यटनस्थळे

मणिपूरचे विस्मयकारक ‘लोकटक सरोवर’

Category:

 

ईशान्य भारतातील मणिपूर राज्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य थक्क करणारे आहे. या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणजे ‘लोकटक सरोवर’ (Loktak Lake). आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे हे सरोवर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींचे प्रमुख आकर्षण बनले आहे. ईशान्य भारतातील हे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानले जाते.

  May 30, 2019


लेखसंग्रह

लडाख मधील पेंगौंग लेक

Category:

 

पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो.

  May 28, 2019


ओरिसातील चीलिका लेक
लेखसंग्रह

ओरिसातील चीलिका लेक

Category:

 

ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात.

  May 25, 2019


उत्तर सिक्किम मधील गुरडोगमार लेक
लेखसंग्रह

उत्तर सिक्किम मधील गुरडोगमार लेक

Category:

 

समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच.

  May 23, 2019