soya-chunks-bhakri-300
खाद्ययात्रा

सोया चंक्सची भाकरी

Category:

 

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा.

  November 9, 2016


lasun bhakri-300
खाद्ययात्रा

लसणाच्या पातीची भाकरी

Category:

 

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो

  November 9, 2016


gulachi-bhakri-300
खाद्ययात्रा

गुळाची भाकरी

Category:

 

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे.

  November 9, 2016


kelyachi-bhakri-300
खाद्ययात्रा

केळ्याची भाकरी

Category:

 

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच
भाकरी करता येते.

  November 9, 2016


oatleli bhakri-300
खाद्ययात्रा

ओतलेली भाकरी

Category:

 

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते.

  November 9, 2016


उसाच्या रसातली भाकरी (दशमी)
खाद्ययात्रा

उसाच्या रसातली भाकरी (दशमी)

Category:

 

उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात.

  November 9, 2016


rose-sarbat-300
खाद्ययात्रा

रोझ सरबत

Category:

 

मंद आचेवर पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन ठेवा. सतत हालवत राहा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर स्वच्छ फडक्याने मिश्रण गाळून घ्या. शुगर सिरप तयार होईल. तो थंड झाल्यावर त्यात खाण्याचा रंग आणि इसेन्स टाकून हालवून घ्या.

  November 9, 2016


pineapple-squash-300
खाद्ययात्रा

अननस स्क्वॅश

Category:

 

जाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर घाला. उकळत ठेवा. आय मंद ठेवा. हालवून घ्या. साखर विरघळली का ते पाहा. उकळी येऊ लागली की त्यात सायट्रिक अॅसिड टाका. हालवत रहा. साखर पूर्ण विरघळली की हे सिरप स्वच्छ कपड्याने गाळून घ्या.

  November 9, 2016


papaya delight-300
खाद्ययात्रा

पपया डिलाइट

Category:

 

बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.

  November 9, 2016