No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १२

Category:

 

विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते .

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ११

Category:

 

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा, त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता. कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,”त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी
परीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते .

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १०

Category:

 

सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे.

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ९

Category:

 

कॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते.

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ८

Category:

 

चैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती. त्यांना स्वतः:चे दिवस आठवले, “या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, “विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..! “

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ७

Category:

 

आज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता .

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ६

Category:

 

गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात ? “,  हे आपल्याला कळून येते .

No Picture
साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ५

Category:

 

आपल्या घरातल्यापेक्षा जास्त वेळ गुरुजींसोबत राहणाऱ्या चंदरच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात खूपच फरक पडल्याचे जाणवत होते.