देह नश्वर अरुण वि देशपांडे अंतर्मनात शोधण्या तुजला मन कधीचे आतुर डोकवावे आत खोलवर बाहेर पाहावे खूप दूरवर ठसवावे तुजला आतवर तुझ्यात मी, माझ्यात तू सर्वव्यापक एक तू तू तो ईश्वर तरीही मी एक ..देह नश्वर.. -- अरुण वि. देशपांडे पुणे. Save to Read Laterअंतर्मनात शोधण्या तुजला मन कधीचे आतुर डोकवावे आत खोलवर बाहेर पाहावे खूप दूरवर ठसवावे तुजला आतवर तुझ्यात मी, माझ्यात तू सर्वव्यापक एक तू तू तो ईश्वर तरीही मी एक ..देह नश्वर.. — अरुण वि. देशपांडे पुणे. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 56 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → अरुण वि देशपांडे