C-28-M-CTBD
संगीतकार कौशल इनामदार
Category:
अवर्गिकृत‘आपल्याला संगीत जमते’, इतकेच नव्हे तर ते करण्यात आनंद मिळतो, हे ध्यानात आल्यानंतर कौशल इनामदार यांनी ‘शुभ्रकळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला. अनेक ‘साहित्यिक मूल्ये’ असणार्या कार्यक्रमांबरोबरच त्यांनी ‘मिस इंडिया’सारख्या कार्यक्रमाला दिलेले संगीतही यशस्वी ठरले.
संगीतकार वॉल्टर कॉफमन
Category:
अवर्गिकृत१९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे.
साहित्यिक किरण नगरकर
Category:
अवर्गिकृतकिरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते.
सुप्रसिद्ध अभिनेते गणपत पाटील
Category:
अवर्गिकृतत्यांनी मा. विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरवातीच्या काळात सुतारकाम , रंगभूषा करणे अशी कामे केली.
कवी सुनील गंगोपाध्याय
Category:
अवर्गिकृतसुनील गंगोपाध्याय यांना १९८५ मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाले ते त्यांच्या ‘ सई सोमय ‘ या कादंबरीला . या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला अरुणा चक्रवर्ती यांनी ‘ दोज डेज ‘ या नावाने.
संस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर
Category:
अवर्गिकृतनियमावली नसल्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्यातील २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याबाबत नियमावली मंजुर करण्यात आली. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट नंतरच घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक)नियम, २०१४ मधील नियम ४ मध्ये सहकारी संस्थांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, व ‘ड’ असे प्रकार करण्यात आले होते.
क्रिकेटपटू मॉर्सी लेलँड
Category:
अवर्गिकृतमॉर्सी लेलँड यांचा १९३३ चा सीझन हा त्यांच्या खेळाच्या दृष्टीने ‘ पीक पॉइंट ‘ होता. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २,३१७ धावा ५०.३६ या सरासरीने केल्या त्यामध्ये त्यांची ७ शतके होती.
भारतीय अभिजात संगीत
Category:
मनोरंजन लेखसंग्रहसंगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .