अवर्गिकृत

वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

Category:

 

मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे.

अवर्गिकृत

ताना तोराजा

Category:

 

सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता.

अवर्गिकृत

लता थोरली

Category:

 

माई सांगत असे की, जेव्हा मी दोन-तीन महिन्यांची होते तेव्हा ही थोरली मला घेऊन खूप धावपळ करी. मी तिला खूप आवडे. माझे मोठे मोठे फुगलेले गाल आणि त्यावर पडणाऱ्या खळय़ा तिला खूप आवडत. माझ्या गालावरची खळी तिची कळी खुलवीत असे.

अवर्गिकृत

आयुष्य आणि किंमत ..

Category:

 

मित्रहो, खरंच आपल्या आयुष्याला किंमत आहे का ? हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना एकदा तरी पडला असेलच.  अनेकदा आपल्या आयुष्यात काही असे कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण समोरच्याला स्वतः पेक्षा जास्त किंमत देतो पण परतफेड मध्ये तो आपल्याला तशी किंमत देत नाही.

अवर्गिकृत

रोटरी इंटरनॅशनल क्लब

Category:

 

उद्योगधंद्यांत प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत, समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापिलेली एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था. भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश मानला जातो.