अवर्गिकृत

संकल्प बायकोशी न भांडण्याचा

Category:

 

मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.

अवर्गिकृत

लेडिज बायकांचं शॉपिंग

Category:

 

लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं.

अवर्गिकृत

पु ल देशपांडे यांची काही व्यक्तिचित्रे

Category:

 

मला तर   नेहमी वाटत आले  आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत.

अवर्गिकृत

छतावर साहित्यिकांच्या नावांचे कोंदण

Category:

 

लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली.

अवर्गिकृत

सायकल – तेव्हाची व आत्ताची

Category:

 

१९६०-६५ चा काळ या काळी स्वतःची सायकल असणे म्हणजे आताच्या काळातील मर्सिडीसची एसयूव्ही कारमालकाशीच बरोबरी होण्याचा काळ.आश्या काळी एके दिवशी वडील नवी कोरी सायकल हाताने ढकलत घेऊन घरी आले.ती सायकल पहाताच आईचा पाराच चढला.” स्वतःला सायकल चालवता येत नाही आसला जाहागीरदारी डोहाळ कसे काय लागले तुम्हाला.

अवर्गिकृत

वीर सावरकर – स्वातंत्र्य क्रांतिकारकाचे महामेरू

Category:

 

सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील,गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला.

अवर्गिकृत

बहावा

Category:

 

  सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित. 

अवर्गिकृत

स्वामी विवेकानंद बालपणीचे

Category:

 

कोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला.

अवर्गिकृत

चिरकाल स्मरणात राहणारे बाबूजी

Category:

 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. हे शब्द खरे ठरवत, हे गीत ज्या महान गायकाने आपल्या स्वत:च्या आवाजात साऱ्या जगाला ऐकविले आणि या पुढेही ऐकवीत राहणार ते सुधीर फडके तथा बाबूजी आपल्यामधून जाऊन ‘पाच वर्षे झाली तरी सुध्दा त्यांच्या गाण्यांमुळे ते. निघून गेले यावरआपला विश्‍वास बसत नाही.