अखेर पिंटु शाळेत जातो !
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतलौकिकदृष्ट्या विजय तेंडुलकरांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी आयुष्य जगण्याच्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रकारचे अलुभव घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना माणसातील माणूसपणांचे आणि त्यांच्यातील पशुत्वाचे दर्शन घडले आणि हेच समाजातील वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. समाजाला नाटकातून असे जळजळीत सत्य बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांची नाटके सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली.
Category:
अवर्गिकृतपेंडसे मुळचे कोकणातले असल्या कारणाने त्यांचे कोकणावर नितांत प्रेम, त्यांनी कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल “गारंबीचा बापू7 हे नाटक आणि त्या नाटकातील काशीनाथ घाणेकर यांनी साकारलेली बापूची भूमिका अत्यंत गाजली. केवळ बापूच गाजला नाही तर त्या नाटकातील राधा सुद्धा तेवढीच गाजली,
Category:
अवर्गिकृतपंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर््या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti