लिहावेसे वाटले म्हणून
Category:
अवर्गिकृतदादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.
Category:
अवर्गिकृतदादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.
Category:
अवर्गिकृतमाझ्या आठवणीप्रमाणे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही पेण (कुलाबा-रायगड जिल्हा) येथून नागोठणेस आलो. त्यावेळी माझे वय होते सहा वर्षाचे. मोठ्या कुटुंबातील मी आठवे अपत्य. माझे जीवन आनंदात चालले होते. गोट्या खेळणे, बिट्ट्या खेळणे मला खूप आवडायचे. कामवाल्या बाईची दोन मुले, माझ्याच वयाची होती.
Category:
अवर्गिकृतगोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या हारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.
Category:
अवर्गिकृतकॉलेज व क्रिकेट जीवनातील अनेक चढउतार सुरू असताना माझ्या एका मित्राने मला एक दिवस विचारले, ‘चल येतोस का अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी ?’
पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ऐकले म्हणून उत्सुकता व माझा एक मावस काका सोलापूर येथे राहात होता, त्याला भेटण्याच्या ओढीने त्याला हो म्हणालो आणि…श्री स्वामी समर्थांच्या प्रथम दर्शनासाठी निघालो, तेंव्हापासून बहुतेक दरवर्षी जायला लागलो.
Category:
अवर्गिकृतसांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली.
Category:
अवर्गिकृतअशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.
Category:
अवर्गिकृतसाधारण सन १९९० – १९९२ साल असावे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या.माझी नेमणूक पुणे रेल्वे न्यायालयाला पोलीसांचा सरकारी वकिल म्हणून झालेली होती.त्यावेळी पोलीस खात्यात गाजलेले व नावाजलेले दोन पोलीस अधिकारी एक पुणे रेल्वेचे “पोलीस आधिक्षक” भुजंगराव मोहीते व दुसरे “होम डि वाय एस पी” माणीकराव दमामे नेमणूकीस होते.
Category:
अवर्गिकृतइंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.
Category:
अवर्गिकृतउधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
Category:
अवर्गिकृतदुपार झाली.रात्रीचे जागरण झाले होते तरी सर्वजण उत्साहात होते.बस आता सेल्युलर जेल च्या दिशेने निघाली होती.भोवतालचा परिसर निसर्गरम्य होता.मधेच कुठे वळणावर दिसणारा समुद्र शांत असल्याचे जाणवत होते.त्याचे भयकारी स्वरूप कसे असेल.मला त्सुनामी आठवली.पण यावेळी तिची आठवणही मी दूर भिरकावली.
Copyright © 2025 | Marathisrushti