अवर्गिकृत

षण्मुखानंद हॉल, सायन – मुंबई

Category:

 

षण्मुखानंद! नावच किती भारदस्त वाटतं. अगदी नावाप्रमाणेच हे भव्य व मंदिरासारखे दिव्य आहे. मंदिरासारखीच आतील बाजू सजविण्यात आलेली आहे. या सभागृहाची आसन क्षमता ३०२० इतकी भव्य आहे. हे सभागृह नाटकांपुरतंं मर्यादित नसून इतर सांस्कृतिक कार्यक्रम व राजकीय सभांसाठी देखील वापरलं जातं. हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं.

अवर्गिकृत

विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई

Category:

 

नवी मुंंबई! काही वर्षांपूर्वी उभी रहिलेली नगरी! हिच्या नावातच तिचं आर्थिक वैभव लपलेलं आहे. जसे मुंंबई समुद्रकिनार्‍यांसाठी, ठाणे शहर हे तलावांचे शहर, तशीच ही नगरी छोट्या-मोठ्या बगीच्यांसाठी प्रसिद्ध. ही नगरी अतिशय सुनियोजीत पद्धतीने बांधण्यात आलेली आहे आणि अशा या नगरीत जर नगरीची शोभा दुपटीने वाढवणारे नाट्यगृह जर नसेल तर नवलच! नगरीची शोभा वाढविणार्‍या त्या नाट्यगृहाचं नाव “विष्णुदास भावे नाट्यगृह”

अवर्गिकृत

रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)

Category:

 

मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्‍याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”.

अवर्गिकृत

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

Category:

 

पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.

अवर्गिकृत

राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

Category:

 

राम गणेश गडकरी रंगायतन म्हणजेच गडकरी रंगायतन सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे (महाराष्ट्र) अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे. ठाणे शहरातील नावाजलेल्या “मासुंदा तलाव” म्हणजेच तलावपाळी जवळच ही वास्तू स्थित आहे. ठाण्यात येऊन जर हे नाट्यगृह पाहिले नाही तर तुम्ही ठाणे शहर पूर्णतः पाहिलं नाही असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अवर्गिकृत

बालपणीची ‘स्मृती चित्रे’

Category:

 

लहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत  संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या. महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत.

अवर्गिकृत

रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद

Category:

 

रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे.