अवर्गिकृत

टेलिफोन

Category:

 

आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची.

अवर्गिकृत

मानीव अभिहस्तांतरण

Category:

 

मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे .

अवर्गिकृत

भाडेकरार – संस्था, सदस्य आणि भाडेकरू यांच्या जबाबदाऱ्या

Category:

 

भाग-२. मागील लेखामध्ये १ ते ५ प्रश्न उत्तरे आपण वाचली आहेत. आता ६ ते ११ या अंकामध्ये प्रसिद्ध करीत आहोत.

अवर्गिकृत

विंटर स्पेशल अलिबाग

Category:

 

लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.

अवर्गिकृत

सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना होणारा त्रास

Category:

 

अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात.

अवर्गिकृत

आनो ही! (तो दिवस!)

Category:

 

ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल..

अवर्गिकृत

माझा मित्र सतीश भिडे

Category:

 

अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले.

अवर्गिकृत

कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली ऑपेरा हाऊस

Category:

 

अमेरिकातील कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली या ठिकाणी असलेले “नापा व्हॅली ऑपेरा हाऊस” हे खरोखरच अमेरिकेसाठी एक अभिमानास्पद वास्तू आहे. हे थिएटर दुमजली आहे. नावातच संगीतातील एक प्रकार असल्याने इथे खास करुन सांगितिक कार्यक्रम जास्त करुन होतात.

नॉस्टॅल्जिया

‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..

Category:

 

मागच्‍या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्‍या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्‍या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्‍ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्‍हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्‍ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्‍यावर त्‍यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्‍यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.

अवर्गिकृत

ऑस्ट्रेलियातील अनोखे सिडनी ऑपेरा हाऊस

Category:

 

ऑस्ट्रेलिया! हे नाव घेताच या देशात जाणार्‍यांची इच्छाशक्ति पुन्हा जागृत झाली नाही तर आश्चर्य. असेही तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका क्लिकवर आपण सहज जगाची सफर करु शकतो पण अशातही ज्या गोष्टींची प्रत्यक्षात मजा लुटायची असते ती त्या ठिकाणी जाऊनच. मग ती खाद्यसंस्कृती असो किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण जागा. ऑस्ट्रेलिया देशातल्या सिडनी शहरात असलेले “सिडनी ऑपेरा हाऊस” हेे त्यापैकीच एक.