व्यक्ती-परिचय
25-M-vyakti-parichay-A
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.