25-M-vyakti-parichay-A
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती ..
व्यक्ती-परिचय
मृत्युंजयकार शिवाजी सावंत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“शिवाजी सावंत” हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच “मृत्युंजयकार” सावंत म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. कर्हाड येथे भरणार्या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय