व्यक्ती-परिचय
माझी माणसं – अंश्याबाई आज्जी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा !