साहित्य - ललित

भक्त हात जोडूनी उभा

Category:

 

भगवंताने आपल्याला वाईट आणि चांगलं असं असतं हे सांगितलं पण काय वाईट आणि काय चांगलं हे मात्र त्याने आपल्यावर सोडलं आहे.

साहित्य - ललित

अभिप्राय

Category:

 

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही.

साहित्य - ललित

शाश्वत जगी काय आहे

Category:

 

याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही

साहित्य - ललित

कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन

Category:

 

मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही.

साहित्य - ललित

“गजा” वेगळा

Category:

 

त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.

साहित्य - ललित

शुभ, मंगल समय येता

Category:

 

काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही.

साहित्य - ललित

संधी गवसली त्याने मारीला

Category:

 

हुशार, धेय्य वेडा, जिगरबाज व्यक्ती नेहमीच यश संपादन करतो पण, या सगळ्या बरोबर जर समयसुचकता, प्रसंगावधान आणि योग्य संधीची उकल असेल तर यशाबरोबर समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते.

साहित्य - ललित

पावा वाजवी कान्हा जेव्हा (सुमंत उवाच – १२७)

Category:

 

कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर.

साहित्य - ललित

कोण सांगे वेळ कुठली (सुमंत उवाच – १२६)

Category:

 

काळ हा घड्याळ काढून ठेवले तरी चालतच असतो आणि तो पडद्याआड गेलेल्या गोष्टी विसरत नाही त्यामुळे काळानुसार फळ हे मिळतेच.

साहित्य - ललित

शक्ती, युक्ती, भक्ती कैसी (सुमंत उवाच – १२५)

Category:

 

शिक्षक दिन साजरा करायला शिक्षकाची व्याख्या आधी समजून घेणे गरजेचे आहे. जो शिक्षा देतो तो शिक्षक, गुरू, प्राध्यापक इ. नावाने ओळखला जातो.