साहित्य - ललित

उजडा फकीर अल्ला जाने (सुमंत उवाच – १२४)

Category:

 

हा व्यक्ती दिसतो तसा नाहीये, त्याच्या कपड्यांवर जाऊ नका, अमुक अमुक ठिकाणी 2 फ्लॅट आहेत याचे, अमुक हिल स्टेशन ला रिसॉर्ट आहे याचं. किंवा याच्या दिसण्यावर जाऊ नका, फिरतो गाडीतून पण देणी इतकी आहेत की कधीही लोकं येऊन मारू शकतात.

साहित्य - ललित

चिंटी कान मैं हातीके (सुमंत उवाच – १२३)

Category:

 

कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते.

साहित्य - ललित

काळ बोले कळ काढुनी (सुमंत उवाच – १२२)

Category:

 

एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो.

साहित्य - ललित

टाळ हाती असते तेव्हा (सुमंत उवाच – १२१)

Category:

 

हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो.

साहित्य - ललित

वृक्ष देई आधार युगें न युगें (सुमंत उवाच – १२०)

Category:

 

निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, वृक्षांची सगळ्यात जास्त गरज ही माणसाला आहे. सावली घेण्यासाठी माणूस वृक्षाचा आधार घेतो, पावसा पासून संरक्षण मिळावे म्हणून आपण वृक्षाच्या खाली उभे रहातो.

साहित्य - ललित

वेग नेई क्षितिजा वरती (सुमंत उवाच – ११९)

Category:

 

प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर?

साहित्य - ललित

ओसरून जाई लाट (सुमंत उवाच – ११८)

Category:

 

सुख आपण काही काळचं लक्षात ठेवतो पण, दुःख मात्र अनंतकाळ चघळत बसतो. काय हे किती संकटं येतायत नुसती एका मागून एक सुरूच आहेत. कसा निभाव लागायचा देवास ठाऊक आता. हे देवा तूच सांभाळून घे रे आता. अशा विनवण्या आपण सतत करत रहातो.

साहित्य - ललित

सुंदर असे तो दिखावा (सुमंत उवाच – ११७)

Category:

 

जे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात.

साहित्य - ललित

जिथे पंढरी, तेथे वारकरी (सुमंत उवाच – ११६)

Category:

 

आता काळ बदलला आहे आता पक्ष सोडून, पदास लाथ मारून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांना परत पक्षात आणून रेड कार्पेट घालून त्यांना पूर्वीचे पद बहाल केले जाते कारण आता धर्म नव्हे तर पैसा बोलतो.

साहित्य - ललित

उजाड जमीन उजेड खाती (सुमंत उवाच – ११५)

Category:

 

आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.