भूल देऊनी करता क्रिया (सुमंत उवाच – ५)
Category:
साहित्य - ललितनशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत.
Category:
साहित्य - ललितनशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत.
Category:
साहित्य - ललितसमोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच.
Category:
साहित्य - ललितशाश्वत असं काहीच नाही. बदलत असतं सारं, मग एखादी गोष्ट जितकी आपण जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी ती आपल्याकडून जास्त निसटत जाते.
Category:
साहित्य - ललितहौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.
Category:
साहित्य - ललितसचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो.
Category:
साहित्य - ललितदोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम.
Category:
साहित्य - ललितएखादी गोष्ट चुकीची आहे हे ती घडून गेल्यावर समजते पण तेव्हा उशीर झालेला असतो.
Category:
लेखसंग्रहकर्नाटकामध्ये मधुकेश्वर मधील बनवासी येथे गेलो असताना वेगळाच अनुभव आला.
Category:
लेखसंग्रहकल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला
Category:
साहित्य - ललितआपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ??
Copyright © 2025 | Marathisrushti