तो चंद्रप्रकाश
Category:
कथा साहित्य - ललितआम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.
Category:
कथा साहित्य - ललितआम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.
Category:
साहित्य - ललितमानवी शरीर शास्त्रानुसार एक निरुपयोगी असा अवयव … किंवा “निरुपद्रवी” म्हणू हवं तर …. कारण त्याचं निसर्ग नियमानुसार शरीरात असणं कदाचित आवश्यक असेल पण त्याचं शरीरातल्या दैनंदिन कारभारात एरवी काहीच योगदान नसतं . ते शांतपणे आपल्या पोटात स्वतःच्या डोळ्यावर “आतडं” पांघरून निपचित पडलेलं असतं . पण कुठल्याही कारणास्तव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत काही बदल, काही बिघाड झाला , त्याचा नैसर्गिक आकार वाढला की मग मात्र तो आपल्याला त्रास देऊ लागतो .
Category:
कथा साहित्य - ललितमाझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून
Category:
कथा साहित्य - ललितआपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!
Category:
कथा साहित्य - ललितअनेक महिन्यांनी नोकरी सोडल्यावर मी मित्राला भेटण्यासाठी म्हणून साईटवर गेलो.सहज गप्पा मारता मारता मला ती दिसला , तिचा बाप ..मी मित्राला म्हणालो हा इथे कसा आणि त्याची मुलगी ..ती पण इथेच आहे …आठवते ना…मी ते कधीच विसरू शकत नव्हतो …
Category:
साहित्य - ललितत्या झाडाखाली चल.… झाड पडले तर…. पडू दे……. झाडाखाली गेलो… आणि वाऱ्याने छत्रीच उलटी झाली…
Category:
साहित्य - ललितजगण्याचा ‘ पासवर्ड ‘ दोघानांही अज्ञात का तर स्पेंस ,जपणे , प्रायव्हसी जपणे . एकमेकांचे लग्न होऊन चार वर्षे झाले.. मुलबाळ होऊ दिले नाही ? कोण सांभाळणार ? आता तर सतत एकत्र घरात .. एकमेकांची ताकद…मर्यादा .. सगळ्या एकमेकांना समजल्या .. अर्थात नको तेवढ्या ..
Category:
साहित्य - ललितआयुष्याचा प्रवास आता उत्तम आहे.. जरी जग रडत असॆ तरी.. ती तीच आहे.
Category:
लेखसंग्रहक्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
Category:
साहित्य - ललितएकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .
Copyright © 2025 | Marathisrushti