साहित्य - ललित

ज्या प्रश्नी मन कोंडून जाते (सुमंत उवाच – ९)

Category:

 

मनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये.

साहित्य - ललित

बर्ट्रॉड रसेल

Category:

 

तरी पण म्हणालो त्या पुस्तकात एक कन्सेप्ट
आहे त्याबद्दल त्याच्या मुलीने म्हणजे
कॅथरीन ने ‘ माय फादर ‘या पुस्तकात
नीट सांगितली.

साहित्य - ललित

पराक्रम ज्याचा त्याचा (सुमंत उवाच – ८)

Category:

 

दैनंदिन जीवन जगताना काही वेगळं काम केल्यास त्याचा बडेजाव सगळ्यांसमोर करून काही होत नाही.

साहित्य - ललित

आठवण अंदमानची….

Category:

 

अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग .

साहित्य - ललित

दास म्हणो उदास म्हणो (सुमंत उवाच – ७)

Category:

 

अध्यात्म, संन्यास, त्याग या सर्व जगण्याच्या कला आहेत. पण या कलांचा वापर करून जर कोणी माणसाला लुटत असेल तर असलेल्या बुद्धीचा वापर होणे आवश्यक आहे. चांगल्या कडून चांगलं घेण्याची सुद्धा बुद्धी व्हावी लागते.

साहित्य - ललित

४ फेब्रुवारी…फेसबुक.. हॅप्पी बर्थडे

Category:

 

“चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर??

साहित्य - ललित

वर्तुळाबाहेरील विश्व…

Category:

 

एखादी हवी ती गोष्ट मिळाल्यावर माणूस किती काळ तृप्त रहातो? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे मिळतील.

साहित्य - ललित

उभ्या कपारी मधला प्राणी (सुमंत उवाच – ६)

Category:

 

संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.

साहित्य - ललित

चौकट

Category:

 

प्रत्येक जण आपापल्या सामाजिक ,कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक, धार्मिक अशा अनेक मर्यादेनुसार आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर या काळ रेषेच्या कुठल्या ना कुठल्या बिंदूवर असतो आणि त्या बिंदूच्या थोडं मागे आणि थोडं पुढे , आपल्याला जुळवून घेता येईल एव्हढ्या क्षेत्रात चहूबाजूंनी प्रत्येकानी आखलेली असते स्वतःभोवती एक ………..”चौकट.”