लेखसंग्रह

चंद्रकांत काकोडकर

Category:

 

आमच्या वाढत्या वयावर प्रभाव होता तो बाबुराव अर्नाळकर आणि चंद्रकांत काकोडकर यांचा , अर्थात आमच्यावेळी ती वयाची गरज होती.

साहित्य - ललित

ओवी सांगते अर्थ (सुमंत उवाच – १४)

Category:

 

प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले.

साहित्य - ललित

Viral (विरळ की व्हायरल)

Category:

 

आजकालच्या Chatting च्या भाषेनुसार मराठी “विरळ “शब्द Viral असा लिहितात पण त्याचा इंग्लिश मधला खराखुरा उच्चार ..”व्हायरल”. Spelling मध्ये साधर्म्य असलं तरी दोन्हीच्या अर्थात मात्र खुपंच अंतर आहे .

साहित्य - ललित

प्रेम, मोह (सुमंत उवाच – १२)

Category:

 

हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात.

लेखसंग्रह

कवि मंगेश पाडगांवकर

Category:

 

विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .

साहित्य - ललित

अधीर मन, अपूर्ण ध्यान (सुमंत उवाच – ११)

Category:

 

मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.

लेखसंग्रह

हिटलरची मानसिक अवस्था

Category:

 

हिटलरची मानसिक अवस्था त्याच्या वेगवेगळ्या बदलणाऱ्या स्वाक्षऱ्यांवरून जाणवते, त्याची शेवटची स्वाक्षरी मृत्यूपूर्वीची आहे, ह्याला अभ्यासाला ग्रॅफालॉजी म्हणतात.