साहित्य - ललित

काय भरोनी ठेविले (सुमंत उवाच – ४०)

Category:

 

जे दिसत नाही, जाणवत नाही, दाखवता येत नाही त्या मनाला सावरणे, आवर घालणे, भक्कम बनवणे किती कठीण आहे.

साहित्य - ललित

धुंधुकारी नसती घरा (सुमंत उवाच – ३८)

Category:

 

मूल जन्मतःच काही चुकीच्या वाटेवरचे नसते, त्याला मिळणारे संस्कार, शिकवण, घरातले वातावरण हे पूर्णतः तयार करते कोणत्या मार्गावर जायचं ते.

साहित्य - ललित

मुखी केव्हा काय घ्यावे (सुमंत उवाच – ३७)

Category:

 

मुळात आपण हे कोणाविषयी बोलत असताना आपण आपल्या स्वभावातले दुर्गुण उघडे करतोय हेच आपल्याला समजत नाही.

साहित्य - ललित

रस्ते मोकळे, प्रदूषण वितळे (सुमंत उवाच – ३६)

Category:

 

काही दिवसातच पृथ्वी शुद्ध होऊ लागल्ये. प्रदूषणाची पातळी शून्याकडे झेप घेत्ये, तर पशू-पक्षांची संख्या वाढता वाढता वाढे होत चालली आहे.

कथा

मेडल सर

Category:

 

१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला

साहित्य - ललित

फाटकी वस्त्रे अंगावरती (सुमंत उवाच – ३५)

Category:

 

होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का?

साहित्य - ललित

“थोडं अजून” … ते …. “Unlimited”

Category:

 

Unlimited…???… Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे .. आणि तितकीच फसवी देखील ….जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच.

साहित्य - ललित

मज सवड नाही कशाची (सुमंत उवाच – ३४)

Category:

 

आभासी जगात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला, वास्तवात असलेले मित्र कधीच टिकवता येत नाहीत.

साहित्य - ललित

मनी जे धरावे (सुमंत उवाच – ३३)

Category:

 

मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही गोष्ट खूप आवडते, मला अमुक गोष्ट सारखी करावीशी वाटते. या सारख्या अनेक विषयाच्या वाटा आपल्या मनातल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत असतात.