साहित्य - ललित

माती न विसरावी कधी (सुमंत उवाच – ५०)

Category:

 

उच्चशिक्षित मुलगी, हुशार मुलगा, कॉर्पोरेट जगात कामाचा बोलबाला पण गाव आपलं महाराष्ट्र या महान राष्ट्राच्या एखाद्या गावात आहे हे मात्र तो विसरून जातो.

साहित्य - ललित

मोजमाप नाही ज्याचे (सुमंत उवाच – ४९)

Category:

 

जे दिसत नाही त्याला काबूत कसे आणणार? जे हातात येऊ शकत नाही त्याला पकडून कसे ठेवणार?

साहित्य - ललित

कर्म, योग, दान नव्हे (सुमंत उवाच – ४७)

Category:

 

चांगल्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत नाहीत, अथवा आता मिळणं फार कठीण असते.

साहित्य - ललित

कोण सांगे काय करावे (सुमंत उवाच – ४५)

Category:

 

मी साहेबां बरोबर असतो, मला त्यांच्या इथे मान आहे. मला कोणताही काम करायचं असल्यास परवानगी लागत नाही.

साहित्य - ललित

जेथें मोह सापडे (सुमंत उवाच – ४४)

Category:

 

एखाद्या गोष्टीचा मोह होणं काही गैर नाही. अजिबातच चुकीचं नाही पण, त्या मोहा पायी आपण चुकीचं काही वागत नाही ना?

साहित्य - ललित

पराकोटीच्या दुःखाला (सुमंत उवाच – ४३)

Category:

 

“ह्या quarantine समस्ये मूळे खूपच वांदे झालेत. जीवनावश्यक गोष्टी मिळणं किती कठीण झालंय.”

साहित्य - ललित

मती आखूड आखूड (सुमंत उवाच – ४२)

Category:

 

एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात.

साहित्य - ललित

व्यसने झाली थोडी (सुमंत उवाच – ४१)

Category:

 

आजच्या जगात फास्ट लाईफ, फास्ट फूड आणि फास्ट maturity हे सगळं हवंहवंसं वाटतं. खरंतर ते तसं होतं म्हणून आजची पिढी जास्त हुषार, स्पष्टव्यक्ति, धाडसी जगू लागली आहे.