दुःख दुःख ते काय? (सुमंत उवाच – ३२)
Category:
साहित्य - ललितसुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच.
Category:
साहित्य - ललितसुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच.
Category:
साहित्य - ललितआपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म अपेक्षित नसून, आवड असलेली गोष्ट अपेक्षित आहे.
Category:
साहित्य - ललितसमोरचा काय वागतोय त्यापेक्षा, तो तसा का वागतोय हे समजून, विचारून घेणं जास्त महत्वाचं असतं.
Category:
साहित्य - ललितआयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे.
Category:
साहित्य - ललितदुसऱ्याचे काहीतरी ऐकले आणि तिसऱ्यास सांगितले याने काय साध्य होते? केवळ गैरसमज. आपण ऐकीव गोष्टी सांगतो पण त्या खरंच तशाच आहेत का हे पडताळून पाहणे गरजेचे नाही?
Category:
साहित्य - ललितसंयम ठेवावा लागतो जेव्हा कठीण समय येतो, संयम असावा मनी जेव्हा काळ चालून येतो वगैरे गोष्टी शिकायच्या म्हणजे अधीरता मनातून निघून गेली पाहिजे.
Category:
साहित्य - ललित“अमुक झालं किंवा तमुक केलं की “त्याची गच्छन्ति” अ ”टळ” आहे .
Category:
साहित्य - ललितवर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो.
Category:
साहित्य - ललितव्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील.
Category:
कथा साहित्य - ललितआई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
Copyright © 2025 | Marathisrushti