धुळे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेधुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेधुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेभगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेवायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेअन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेमराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेशेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध असून येथील आनंदसागर हा बगीचा सुध्दा रमणीय आहे. लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खा-या पाण्याचे सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेकापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.
June 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti