बारा ज्योतिर्लिंगे – श्री ओंकारेश्वर
Category:
लेखसंग्रहराजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.
Category:
लेखसंग्रहराजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.
Category:
लेखसंग्रहदेव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले.
Category:
लेखसंग्रहशिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे.
Category:
लेखसंग्रहह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे.
Category:
लेखसंग्रहवांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या;
Category:
लेखसंग्रहप्रत्येक घराचे जसे कुदैवत – कुलस्वामिनी, तसंच शहराची, नगराची, गावाची सुद्धा एखादी जागृत देवता ही असतेच ज्याला ग्रामदेवता असंही म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची एकतरी ग्रामदेवी ही असतेच.

लेखसंग्रह“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
Copyright © 2025 | Marathisrushti