लेखसंग्रह

अंगद शिष्टाई

Category:

 

श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार)  जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे.

लेखसंग्रह

शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”

Category:

 

सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत.

लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान भाग ५ – अतिविषा

Category:

 

अतिविषा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी हिमालयात आढळते आणि तिचे उपयोग अनेक आहेत. ती प्रामुख्याने लहान मुलांच्या आजारांवर वापरली जाते, पण सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या अनेक समस्यांवरही गुणकारी आहे.

लेखसंग्रह

पंचायत – सभ्यतेचे निकष पाळणारा राजकीय प्रयोग

Category:

 

हिंदीमध्ये “पंचायत” ही राजकारणावरील वेबसिरीज प्रदर्शित झाली. ४ सीजनद्वारे प्रदर्शित झालेल्या राजकारणा वरील या वेबसिरीजला दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राजकीय विषय प्रत्येकाला आवडतातच असे नाही मात्र पंचायत वेब सिरीजमध्ये मांडलेले राजकारण कदाचित तुम्हाला आणि एकत्रित कुटुंबालाही मनातून आवडू शकते.

लेखसंग्रह

सुंदरबाई बांगर गावच्या आधारवड

Category:

 

संपूर्ण गावात सुंदरबाई या नावाला एक विशिष्ट वलय आहे—आदराचं, सोज्वळतेचं आणि धार्मिकतेचं. सुंदरबाई या संपूर्ण गावच्या आधारस्तंभ आहेत.

लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान भाग ४- सागरगोटा

Category:

 

शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला कुल-लेग्युमिनोसी. ही मोठी आणि काटेरी शिंबावंत (शेंगा येणारी) वेल [महालता] कुंपणावर किंवा क्वचित दुसऱ्या मोठ्या झाडावर चढलेली आढळते. हे एक काटेरी झुडूप किंवा वेल असते. याला बोराच्या आकाराची, टणक आणि गोलसर फळे लागतात.

कथा

तेजस्विनी

Category:

 

एरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती. एकुलती एक असल्याने तिचे फारच लाड झाले होते .तिच्या वडिलांनी तिला काही कमी पडू दिलं नाही, पण पुढिल आयुष्य कसे जायचे म्हणून आजीने हट्टाने हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.वनिता तिचे बाबा,आजी,आत्ता, काका अशी मोजकीच माणसे आवरून लग्नाला निघाली.वनिताचे बाबा शंकरराव वाड्यातल्या सोप्यात आपल्या पत्नीच्या फोटो कडे एकटक पाहत होते.”आपल्या वनिताला मी सांभाळेल तू काळजी करू नकोस’ हेच त्यांची नजर सांगत होती.तोवरच वाड्या समोर मोटर येऊन उभी राहिली.सारेच घाईने त्यात बसले.

लेखसंग्रह

‘द’त्तू ‘फ’डकर : ‘द’मदार ‘फ’र्जंद

Category:

 

कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.

लेखसंग्रह

‘डिसेंबर’चे दादा

Category:

 

‘डिसेंबर’मध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या “दृढनिश्चयी, समजूतदार, महत्त्वाकांक्षी व शिस्तप्रिय”   मानल्या जातात. चालू ‘डिसेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.