अमरावती जिल्ह्यातील भातकुली
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

Category:

 

पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.

सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी
शहरे आणि गावे

सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

Category:

 

ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते.

व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश
शहरे आणि गावे

व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश

Category:

 

जगात एकूण १७  देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे.

मैकलुस्की गंज – झारखंडमधील ब्रिटिशकालिन वसाहत
शहरे आणि गावे

मैकलुस्की गंज – झारखंडमधील ब्रिटिशकालिन वसाहत

Category:

 

झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे.

रॉक गार्डन – चंदीगड
शहरे आणि गावे

रॉक गार्डन – चंदीगड

Category:

 

पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली.

बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प
शहरे आणि गावे

बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प

Category:

 

झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली.

सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य
शहरे आणि गावे

सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य

Category:

 

देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.

मुंबईतील आरे गार्डन म्हणजेच छोटा काश्मीर
शहरे आणि गावे

मुंबईतील आरे गार्डन म्हणजेच छोटा काश्मीर

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे

लक्ष्मीविलास महल, बडोदा
शहरे आणि गावे

लक्ष्मीविलास महल, बडोदा

Category:

 

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे.