झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे.
कोलोनायजेशन सोसायटी ऑफ इंडियाद्वारे इ.स. १९३३ मध्ये मैकलुस्की गंजची स्थापना करण्यात आली.
रेल्वस्थानकापासून इतर महत्त्वाच्या सुविधा येथे आहेत.
Author
Post Views: 7