भुसावळचे औष्णिक उर्जा केंद्र
Category:
शहरे आणि गावेजळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
Category:
शहरे आणि गावेजळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
Category:
शहरे आणि गावेजुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे.
Category:
शहरे आणि गावेतेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.
Category:
शहरे आणि गावेप्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते.
Category:
शहरे आणि गावेश्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
Category:
शहरे आणि गावेसातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
Category:
शहरे आणि गावेपश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti