एक वाटी हरबरा डाळ भिजवलेली
१/४ वाटी उडदाची डाळ भिजवलेली.
१/४पौहा भिजलेले
३/४हिरवी मिरची
१इंच आल्या चा तूकडा
सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे त्यात हळद,मीठ,हिंग लोच्या मसाला घालावे(दाबेली मसाला पण चालेल) १/२चमचा इनो किंवा सोडा एकत्र करुन मोदक पात्रात कूकरच्या डब्बा त तेल लावून मिश्रण ओतावे वरुण लाल मिरची पावडर थोडी भूर भूरावी व १५/२०मी. वाफवून घेणे
सरव करताना त्यांवर निबूं रस, कोथिंबीर, बारीक शेव, हिरवी चटणी घालावे .
सूरती लोच्चो